Book Procedure Now!

Edit Template

Being ‘भारतीय’

‘गोकुळ’ची सकाळ बरेचदा ‘करंट अफेअर्स’नं सुरू होते. सकाळी वाचलेली महत्वाची बातमी घेऊन मी गोकुळात शिरले की त्या बातमीच्या आधारे आमची चर्चा रंगत जाते आणि त्यातून पुढच्या पुढच्या अभ्यासाचा पाया रचला जातो. कधी कधी मुलंच बातम्या घेऊन येतात, त्यावेळी मला कोण आनंद होतो.  नागरिक म्हणून त्यांची ‘जडण -घडण’ current affairs च्या माध्यमातून होताना बघून जीव सुखवतो.

१२ मार्चची सकाळ अशीच CAA संबंधित बातमीनं सुरू झाली. या कायद्याचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यावर चर्चा झाली… प्रश्न विचारले गेले… उत्तरं शोधली गेली… चर्चा वाढत गेली… अनेक मुद्द्यांना स्पर्श करत रंगत गेली.

CAA समजून घेण्यासाठी सुरू झालेली चर्चा संसद, संविधान, निवडणूक, मतदान, लोकसंख्या, इतिहास, संस्कृती, सहानुभूती, भू-राजनीति आणि धर्म या सगळ्या मुद्द्यांभोवती फिरत खूप खोलात गेली.

या कायद्याचे फायदे, कायदा अमलात आणताना उद्भवू शकणाऱ्या समस्या, त्यावर करता येऊ शकणारे उपाय यावर राष्ट्राची युवा पिढी विचार मंथन करत होती.  विचार मंथन झाले आता ते लिहिण्यातून अभिव्यक्त होणे ही पुढची पायरी अत्यंत महत्वाची.

इराने लिहिलं  ‘This law matters the way we use it.’

तर आर्याला  – ‘The religions which are welcomed can continue their own Sanskriti’. हे भावलं!

अन्विषा वय वर्ष १३ म्हणते –  ‘This law is one of the examples that shows Bharat welcomes everyone without discrimination. This is how Bharat is stepping forward and supporting others to step forward as well.’

तर अनुश्रीला म्हणते –  ‘This is the law which will protect the disregarded rather targeted religions in the neighboring fanciest countries.

जेमतेम १० वर्ष वय असलेल्या काव्या म्हणते ‘I think this law is a great way to provide respect they deserve and security they need.’

हितांश म्हणतो ‘CAA proves that Bharat is at its right path e.g. वसुधैव कुटुंबकम्।’

‘This will create an unique image of our Bharat on the global level.’  ९ वर्षाच्या अस्मिला आपले वेगळेपण अचूक ओळखू येते.

‘Implementation of this act seems hard considering the size of our population but in reality it’s practical for those living here with different nationalities to come forward,  complete the formalities and live a free life following their  own culture, being भारतीय’ आणि या सगळ्यांच्यात वास्तव लक्षात घेऊन अगदी मुद्देसूत मत मंडतोय १२ वर्षाचा आदित.

एक भारतीय म्हणून असाच clarity कॅनवास गरजेचा आहे , नाही का?

इंद्रायणी चव्हाण

गोकुळ लर्निंग सेंटर

स्वातंत्र्य लढा

June 25, 2025/

कुठलीही नवीन गोष्ट जाणून घेण्याची इच्छा होणे हे ‘उपजत’ – nature असते. काय काय नवीन गोष्टी जाणून घेता येईल हे...

सांस्कृतिक जडण घडण

June 25, 2025/

 “ अफगाणिस्तान आणि मध्य आशियातून भारतात उतरण्यासाठी खैबरखिंड हा राजमार्ग होता. या मार्गातून प्रवासी, व्यापारी, इतिहासकार, विद्यार्थी तर आलेच, आणि...

नमस्ते फ्रान्स!

June 25, 2025/

भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत. त्यामुळे इथल्या राज्याराज्यात वर्षभर अनेकविध सण साजरे केले जातात. पण १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन  आणि २६...

‘ऋतुचर्या पालन’!

June 25, 2025/

काल वैद्यराज प्र. प्र. व्याघ्रसुदन यांनी ऋतुचर्येचा अत्यंत समर्पक असा लेख शेअर केला. त्यातला ‘अर्थहीन शिक्षणाचा’ मुद्दा अतिशय  relatable वाटला...

KHALU JEEVANAM 

Gokul Address

Clinic address

Contact Info

© 2025 Created By  BLMedias

KHALU JEEVANAM 

Company

Business Hours

Return Policy

Privacy Policy

Terms and Conditions

About Us

About Us

Copyright Notice

Payment Methods

Shipping Information

Get Help

Offices

Shipping Options

Shipping Rates

Brief Description

Contact Info

Out believe has request not how comfort evident. Up delight cousins we feeling minutes genius.

Company

Business Hours

Return Policy

Privacy Policy

Terms and Conditions

About Us

About Us

Copyright Notice

Payment Methods

Shipping Information

Get Help

Offices

Shipping Options

Shipping Rates

Brief Description

Contact Info